व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

सीबीएसई परीक्षेचे निकाल उमंग ॲप आणि डिजिलॉकरवरही पाहता येणार

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन/सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करू शकते. यावर्षी बोर्ड वेबसाइटवर...

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची प्रकृती गंभीर; भाषण देताना झाले गोळीचे शिकार

पुणे : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी गोळ्या झाडण्यात आल्या. शिंजो आबे नारा शहरात भाषण देत असताना हा...

…आणि अशी झाली पेरणी शालेय कृषि शिक्षणाची!

पुणे : जुलैच्या पहिल्या आठवड्यातील गोष्ट. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरीच्या शाळेतल्या मुलांची त्या दिवशी वेगळीच गडबड सुरू होती. रोजच्या सारखीच त्यांची...

Breaking News : मुंबईत मुसळधार पाऊस, मनपाने दिला रेड अलर्ट

मुंबई : राज्यातील काही भागात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यातच मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरु...

येरवडा कारागृहात शिरूर येथील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या…!

पुणे : येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या २७ वर्षीय आरोपीने वडाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची...

पासपोर्टसाठी मोठी रांग, महिलेने दिला मुलाला जन्म

पुणे : श्रीलंकेत जानेवारीच्या अखेरीस आर्थिक संकटाला सुरुवात झाली आणि त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बहुतेक...

अभिनेत्री अमृता पवार अडकली विवाहबंधनात ; उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार विवाहबंधनात अडकली...

Hardik Pandya of India during the 1st T20I match between India and South Africa held at the Arun Jaitley Stadium, Delhi on the 9th June 2022

Photo by Deepak Malik/ Sportzpics for BCCI

Ind vs Eng 1st T20 : पांड्याची अष्टपैलू कामगिरी; भारताचा इंग्लंडवर ५० धावांनी विजय…!

मुंबई : भारत आणि इंग्लंड आता टी २० सामन्यांतील पहिला सामना जिंकून भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने यजमान इंग्लंडचा...

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ४० पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल…!

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ४० पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचे...

पुणे महापालिकेची पर्जन्यमापक यंत्रणा बंद 

पुणे : पावसाच्याच्या कालावधीत महापालिकेची पर्जन्यमापक यंत्रणाच नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. भर पावसाळ्यातच पर्जन्यमापक यंत्रणा दुरुस्तीचे काम आपत्ती...

Page 972 of 975 1 971 972 973 975

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!