Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पासपोर्टसाठी मोठी रांग, महिलेने दिला मुलाला जन्म

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 7:03

पुणे : श्रीलंकेत जानेवारीच्या अखेरीस आर्थिक संकटाला सुरुवात झाली आणि त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बहुतेक लोकांनी एक दिवसीय पासपोर्ट सेवेचा पर्याय निवडला आहे. अशा परिस्थितीत एका महिलेची प्रसूती चक्क पासपोर्टच्या रांगेत उभी असतानाच झाली.

श्रीलंकेतील अराजकामुळे तो देश सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हवा असल्याने येथील नागरिकांना भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागत आहे. या रांगेत एका दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलेला सलग दोन दिवस उभे राहावे लागले. रांगेत उभी असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला.

कोलंबोमधील इमिग्रेशन विभागात तैनात असलेल्या श्रीलंकन ​​लष्कराच्या कर्मचार्‍यांनी २६ वर्षीय महिलेला प्रसूतीवेदना होत असताना कॅसल हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे तिची प्रसूती झाली. श्रीलंकेतील सेंट्रल हिल्स येथील ही महिला तिच्या पतीसह परदेशात काम करण्यासाठी जाणार होती. त्यासाठी तिला पासपोर्टची गरज होती. ती नऊ महिन्यांची गर्भवती असूनही तिला पासपोर्टच्या रांगेत विशेष सवलत मिळाली नाही, सलग दोन दिवस उभे राहावे लागले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

येरवडा कारागृहात शिरूर येथील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.