Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ४० पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 6:31

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ४० पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

केडीएमसीचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने येथे शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट घेतली आहे. तसेच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता स्थानिक पातळीवरही मोठे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवी मुंबईतही शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. येथेही काही नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. काही जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शिवसेनेत मुंबईसह उपनगरात मोठी पडझड होताना दिसून येत आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकार सत्तेत आले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आमदारांनी वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले होते. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता शिवसेना गळती लागल्याचे दिसून येत आहे. ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. केवळ एकच नगरसेवक शिवसेनेसोबत राहिला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
Hardik Pandya of India during the 1st T20I match between India and South Africa held at the Arun Jaitley Stadium, Delhi on the 9th June 2022

Photo by Deepak Malik/ Sportzpics for BCCI

Ind vs Eng 1st T20 : पांड्याची अष्टपैलू कामगिरी; भारताचा इंग्लंडवर ५० धावांनी विजय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.