व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Susmita Vadtile

Susmita Vadtile

Shop caught with fire in shikrapur pune

Mumbai : भाजप कार्यालयाला भीषण आग! आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

मुंबई: येथील नरीमन पॉइंट जवळील भाजप कार्यालयाला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून त्याठिकाणी...

lonavala to karjat train route

यंदा पावसाळ्यात पुणे-मुंबई रेल्वे प्रवास विनाअडथळा! मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक यादव यांनी केली पाहणी

पुणे : पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना जास्त घडतात. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते. पुणे येथील लोणावळा ते कर्जत...

Shridhar Patankar and Uddhav Thackeray

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या अडचणीमध्ये वाढ!

Sridhar Patankar : सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे...

pune unseasonal rain

Pune Weather : अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा! पुण्यात आजही हलक्या सरींची शक्यता

पुणे : सगळीकडे वातावरणात बदल होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचे प्रमाण वाढले आहे. या उन्हाच्या तडाक्यामुळे हैरान झालेल्यांना...

heavy rain

दुबईत झालेल्या पावसामुळे पुण्यातील हवाई प्रवाशांना बसतोय फटका

पुणे : गेल्या काही दिवसामध्ये यूएईच्या अरबी वाळवंटात वसलेल्या दुबईमध्ये पावसाने कहर केला होता. वर्षभराचा पाऊस एकाच दिवशी कोसळावा अशी...

skin cancer

सावधान! जास्त वेळ उन्हात थांबताय? होऊ शकतो ‘हा’ कॅन्सर…

पुणे : महाराष्ट्रात (Maharashtra) उष्णतेची लाट प्रचंड वाढलीय. अंगांची लाहीलाही होत असून या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील चार...

nalasopara crime

मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर डॉक्टरकडून बलात्कार! बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

मुंबई : प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. त्यासाठी काहीही उपचार करण्यास तयार होतो. कोणतेही उपचार करण्याआधी तो रुग्ण डॉक्टरांच्या...

MLA Rajan Patil

माजी आमदार राजन पाटील यांचे आश्वासन! देणार ‘या’ उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य…

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाचा विकास करु शकतात त्यांना तिस-यांदाही पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम...

ईडीने 98 कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट होतेय व्हायरल, म्हणाला…

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) व राज कुंद्राच्या (Raj Kundra) मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने गुरुवारी जप्त...

chandrakant khaire and Eknath Shinde

संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंनी ठरवला आपला उमेदवार, चंद्रकांत खैरेंविरोधात कट्टर शिवसैनिकाला देणार तिकीट!

छत्रपती संभाजीनगर : देशात आजपासून लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election) च्या ७ पैकी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. एकीकडे...

Page 6 of 7 1 5 6 7

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!