विधानसभा निवडणुकीपूर्वीची आर्धी लढाई जिंकण्यात आमदार राहुल कुल यशस्वी? कारखान्याच्या सभेतून चित्र पालटले
-संदिप टूले केडगाव : गेल्या महिन्याभरापासून दौंड तालुक्यातील राजकीय वातावरणाने चांगलाच वेग पकडला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरनी सोशल मीडियाबरोबर सभामध्ये...