Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावठी पिस्टल व काडतुसासह अट्टल गुन्हेगाराला अटक! यवत पोलिसांची कारवाई..

संदीप टूलेby संदीप टूले
Saturday, 14 September 2024, 9:20

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील वरवंड येथे एका अट्टल गुन्हेगाराला एक गावठी पिस्टल व काडतुसासह अटक करण्यात आली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. अमोल राजेंद्र नातू (रा.पिंपळगाव ता.दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

 

पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, हिरालाल खोमणे हे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनाने गस्त घालत असताना, यांना याबबत बातमी मिळाली होती की अमोल नातु याच्याकडे गावठी पिस्टल असून, तो वरवंड येथील हॉटेल पाटील चावडी येथे आहे. अशी बातमी मिळाली आणि त्यानुसार यवत व‌ पाटस पोलिस पथकाने हॉटेल चावडी या ठिकाणी संशयित आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक काडतुस आढळून आले आहे.

आरोपी अमोल नातु याच्यावर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, हिरालाल खोमणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54

बारामतीत पुन्हा पवारांचेच वर्चस्व? सुनेत्रा पवारांचा उद्या उमेदवारी अर्ज; विरोधकांच्या गर्दीत सुनेत्रा पवार बाजी मारणार?

Sunday, 5 April 2026, 19:53
Pune News

Pune News : लॉजचे नाव ‘स्वर्ग’ पण आत सुरू होतं नरक! अनैतिक व्यवसायाचा पोलीसांनी केला पर्दाफाश

Sunday, 5 April 2026, 19:38
Next Post

तुमचा e-mail आता करता येणार ट्रान्सलेट; जाणून घ्या कसं आहे फीचर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.