व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Laxman Dhenge

Laxman Dhenge

yellow alert for rain given in maharashtra by IMD

Weather Update : विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार हजेरी; लोणावळ्यात अवघ्या 9 तासांत 73 मिमी पाऊस

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने बरेच दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार सुरूवात केली आहे....

लोणी काळभोर : अवघ्या १२ दिवसात ओढ्याच्या पुलावरील संरक्षक जाळी तुटली; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोणी काळभोर : जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांच्या मध्यातून गेलेल्या ओढ्याच्या...

पुणे : कंपाऊंडरचा डॉक्टर बनला..! कदमवाकवस्ती येथील बोगस डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर : मागील 5 वर्षापासून जनसेवा क्लिनिक या नावाने बोगस दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका...

लोणीकंद जि. प. शाळा आता दोन सत्रांमध्ये सुरू होणार..!

विजय लोखंडे पुणे : लोणीकंद (ता.हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चालू वर्षी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी वाढल्याने अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत...

Nashik-Pune High Speed Railway : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमुळे ‘इतक्या’ तासांचा प्रवास होणार शक्य..

नाशिक : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. देशात नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये...

मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना! जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना आणा; शेतकरी पुत्राची मागणी चर्चेत

भंडारा : राज्यात सद्या सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेचि चर्चा आहे. अशातच आता एका शेतकरी पुत्राच्या मागणीची राज्यात चर्चा होत...

पुणे: पोलिसांची नोटीस मिळाली खरी, पण.. खेडकर यांच्या बंगल्यातून ‘ती’ कार झाली गायब!

पुणे : वादग्रस्त ट्रेनी ias अधिकारी पूजा खेडकर ह्या सद्या त्यांच्या कारनाम्यांमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. पूजा खेडकरने स्वतःच्या आलिशान गाडीवर...

धक्कादायक ! पुण्यातील JEE चे कोचिंग सेंटर एका रात्रीत बंद : शेकडो विद्यार्थ्यांनी भरले लाखो रुपये; कोचिंग संचालक फरार

पुणे : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा सुरु झाल्यापासून कोचिंगची चलती बघायला मिळत आहे. तर कॉलेज बंद...

अशोक चव्हाण यांचा वर्गमित्र घेणार मोठा राजकीय निर्णय; नांदेडमध्ये राजकीय वर्तुळात चर्चेला वेग

नांदेड : लोकसभा निवडणूक झाली आता नुकतीच विधान परिषद निवडणूक सुद्धा पार पडली आहे. आता राज्यात धामधूम बघयला मिळत आहे...

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे नोकरीची...

Page 110 of 143 1 109 110 111 143

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!