Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यात विघ्नहर विद्यालयाचा हॉलीबॉल स्पर्धेत डंका

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 8 October 2024, 22:16

राजेंद्रकुमार शेळके / पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय ओझरच्या १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर दांगट यांनी दिली. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित जिल्हा पातळीवरील हॉलीबॉल स्पर्धा पुरंदर हायस्कूल, सासवड येथे पार पडल्या.

चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये सेमीफायनल मध्ये बारामती तर फायनल मध्ये दौंड अशा मातब्बर संघांवर मात करून विघ्नहर विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांनी विजेतेपद पटकावले आणि विभागीय पातळीवर दिमाखात प्रवेश मिळविला आहे. तसेच नुकत्याच सासवड येथे पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत विघ्नहर विद्यालय ओझरने १७ वर्ष वयोगट मुले, मुली उपविजेतेपद पटकाविले होते.

या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गणेश राऊत यांनी मार्गदर्शन केले आहे. मार्गदर्शक आणि संघातील खेळाडूंचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व विश्वस्त, दोन्ही गावचे सरपंच, सदस्य, समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

Saturday, 7 November 2026, 12:17

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34

खड्डे, अपुरे सूचना फलक अन् वाहतूक कोंडी! पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Saturday, 7 November 2026, 11:21

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

Saturday, 7 November 2026, 11:15

सैराटची पुनरावृत्ती! बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची हत्या

Saturday, 7 November 2026, 11:11
Next Post

उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; डंपर चालक फरार 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp