व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

MP Amol Kolhe talks on president speech in parliament

खरंच अमोल कोल्हे यांचा पराभव होऊ शकतो का? काय सांगतात शिरूरमधील राजकीय समीकरणे

लोणी काळभोर: सध्या आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे....

MLA Ashok Pawar : चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1,950 कोटींची मंजूरी ; आमदार अशोक पवार यांची माहिती..

रविंद्र पाटील  शिक्रापूर, (पुणे) : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1हजार950 कोटी रुपयांच्या सुप्रमाच्या प्रस्तावाला राज्य...

Breaking News : पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर ते लोणी काळभोर पर्यत वाहनांच्या रांगा ; पोलीस रस्त्यावर नसल्याने वाह्नचालकांचे मोठे हाल..

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर हडपसर ते लोणी काळभोर पर्यत वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. पोलीस...

Loni Kalbhor News : शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांकडून वार ; लोणी काळभोर येथील घटनेने खळबळ..

लोणी काळभोर,(पुणे) : लोणी काळभोर गावात असलेल्या एका नामांकित शाळेत निघालेल्या एका १५ वर्षीय मुलीवर अज्ञात दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन...

Teacher molested three girls in school in haveli taluka pune

पुर्व हवेलीमधील ‘त्या’ शिक्षकाने एक नव्हे तर तब्बल तीन शालेय विद्यार्थिनींचा केला विनयभंग, शाळा मात्र मूग गिळून गप्प

लोणी काळभोर (पुणे) : पुर्व हवेलीमधील मुळा-मुठा नदी किनाऱ्यावर असलेल्या एका सधन गावातील माध्यमिक शाळेत एका माथेफिरु शिक्षकाने आपल्याच शाळेतील...

Daund News : राजेगावला जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक आकाशकंदील..

अरुण भोई राजेगाव, (पुणे) : राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत दिवाळी सणानिमीत्त टाकाऊ...

Mahad News : महाड येथील कंपनीत भीषण स्फोट, ११ जण बेपत्ता ; चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश..

महाड, (रायगड) : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी (ता. ०२) सकाळी झालेल्या स्फोटात ११ जन बेपत्ता...

Supriya Sule : बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर २० नोव्हेंबरला उपोषण करणार – खासदार सुप्रिया सुळे..

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन सबस्टेशनसाठी वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट...

Pune News : सायबर फ्रॉडपासून सावधान; फसवणुकीचे प्रमाण जास्त’ ह्या गोष्टी घ्याव्या लक्षात…

Pune News : दिवाळीत अनेकजनांचा ऑनलाइन खरेदीवर भर असतो, बऱ्यापैकी लोक ऑनलाइन खरेदी करतात. तर सुशिक्षित बेरोजगार ऑनलाइन नोकरी शोधतात....

Film News : सलमान खानच्या ‘टायगर 3’सह हे सिनेमे होणार नोव्हेंबरमध्ये रिलीज; बॉक्स ऑफिसवर होणार ‘मालामाल’?

Film News : मुंबई : पुढील नोव्हेंबर महिना हा सिनेमांचा महिना ठरणार आहे. कारण, या नोव्हेंबर महिन्यात सलमान खान याच्या...

Page 5 of 69 1 4 5 6 69

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!