Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

भोंगवलीत बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

भोंगवली : भोर तालुक्यातील भोंगवली येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाचा लॉकर...

फोनवर बोलत होता अन् क्षणात घडलं भयंकर! तिसऱ्या मजल्यावरून तरुण ग्रीलवर कोसळला,पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

पुणे :पिंपरी-चिंचवड शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे. फोनवर बोलण्यात मग्न असताना एक तरुण थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली...

शेतकऱ्यांसाठी डबल गुड न्यूज! आज-उद्या खात्यात ₹5,000, कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

पुणे :महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी सण कसा साजरा करायचा, हा गंभीर...

दुष्काळाबाबत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय!1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाची चाहूल,काय घडणार?

पुणे :महाराष्ट्र सध्या अत्यंत गंभीर दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यातील 72 पेक्षा जास्त भागांमध्ये पाण्याचा आणि चारा-पाण्याचा तीव्र तुटवडा...

पुणे-बेंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार! 22 तासांपासून रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचे हाल

पुणे : सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या...

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज,प्रकृती स्थिर

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून...

पुणे पोलीस दलात नेमकं चाललंय काय? आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कर्मचाऱ्याचा गोंधळ, बदल्यांवरून संताप!

पुणे :पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली...

पैशांचा वाद अन् क्रौर्याचा कळस! पत्नी आणि 5 वर्षांच्या चिमुकल्यावर पतीने फेकले उकळते मटण…

मुंबई : कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादावरून एका नराधम पतीने आपल्याच पत्नीवर...

पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा गंडा; गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांचा मोठा डाव…

पुणे : पुण्यातील मुंढवा भागात राहणाऱ्या 70 वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक...

आश्रमाच्या आड संताचा काळा चेहरा! इंद्रदेव महाराजांवर महिलेच्या लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप; भयंकर कांडाने खळबळ

मुंबई : धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत एका ४२ वर्षीय महिलेचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची गंभीर घटना मीरा रोड परिसरातून...

Page 4 of 210 1 … 3 4 5 … 210

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!