उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.06 टक्के ; समीक्षा सोनवणे प्रथम तर स्मृती पवार द्वितीय, निकालात मुलींचीच बाजी..
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.06 टक्के लागल्याची...