Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.06 टक्के ; समीक्षा सोनवणे प्रथम तर स्मृती पवार द्वितीय, निकालात मुलींचीच बाजी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 27 May 2024, 17:32

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.06 टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता. 27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. महात्मा गांधी विद्यालयातील 465 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 456 विद्यार्थी पास झाले आहेत.

प्रथम पाच आलेले विद्यार्थी..

प्रथम समीक्षा नितीन सोनवणे 96.40 टक्के,
व्दितीय स्मृती समीर पवार 95 टक्के,
तृतीय तनिष्का दत्तात्रय खेडेकर 94.40 टक्के
चतुर्थ उम्मेरुमान आरिफ शेख 93.40
पाचवा गायत्री सोमनाथ जगताप 92.40 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य 77 प्रथम श्रेणी 158 असे एकूण 235 विद्यार्थी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले

दरम्यान, वरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य, उपप्रमुख, सर्व पर्यवेक्षक व सर्व अध्यापक यांचे संस्थेचे उपाध्यक्ष के. डी.(बापू) कांचन, विश्वस्त सचिव सोपान कांचन, खजिनदार राजाराम कांचन तसेच सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे प्राचार्य भारत भोसले उपप्रमुख जाधव सर व विभागप्रमुख कुंजीर आणि सर्व पर्यवेक्षक, अध्यापक-अध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मतदारांच्या संमतीविना पत्ते बदलल्याचा आरोप; ४० अर्जांसाठी चार मोबाइल क्रमांकांचा वापर, निवडणूक यंत्रणेतील त्रुटींची चौकशी

Saturday, 14 November 2026, 10:18

SBIच्या 4,280 ग्राहकांचा डेटा हॅकर्सनी चोरला; YONO 2.0 ॲपची सुरक्षा भेदून सर्व्हरवर हल्ला

Saturday, 14 November 2026, 10:13

लग्नाचे आश्वासन देऊन संबंध ठेवले म्हणजे बलात्कार केला असे नाही…; हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

Saturday, 14 November 2026, 10:06

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणारे तिघे उच्चशिक्षित; एक जर्मनीत नोकरीला!

Saturday, 14 November 2026, 9:34

मारुती नवले यांच्या अडचणी वाढल्या; सिंहगड संस्थेच्या गैरकारभाराची CBI, ED कडून चौकशी, विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई

Saturday, 14 November 2026, 9:29

पुण्याहून नागपूरला जाणारी बस पुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

Saturday, 14 November 2026, 9:21
Next Post

थेऊर येथील यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल चा दहावीचा निकाल १०० टक्के तर चिंतामणी विद्यालयाचा निकाल ७९.७१ टक्के

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp