Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SBIच्या 4,280 ग्राहकांचा डेटा हॅकर्सनी चोरला; YONO 2.0 ॲपची सुरक्षा भेदून सर्व्हरवर हल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 November 2026, 10:13

मुंबई : देशातील आघाडीच्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. बँकेच्या तब्बल 4,280 ग्राहकांचा गोपनीय डेटा हॅकर्सनी चोरल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांसाठी असलेल्या YONO 2.0 मोबाइल अॅपच्या सुरक्षा यंत्रणेला भेदून हॅकर्सनी थेट बँकेच्या सर्व्हरमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 15 ऑक्टोबरदरम्यान नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरमधील सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाला. या हल्ल्यात ग्राहकांच्या बँक व्यवहारांशी संबंधित सुमारे 3 लाख 75 हजार नोंदी आणि 2,721 पीडीएफ फाइल्स चोरीला गेल्याची माहिती आहे.

चोरी केलेला डेटा हॅकर्सनी डार्कनेटवर टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही माहिती इतर सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या वैयक्तिक आणि आर्थिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती निर्माण झाली आहे.

डेटा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर एसबीआयच्या सायबर सुरक्षा विभागाने तज्ज्ञांच्या मदतीने संबंधित सर्व्हर सुरक्षित केला. डार्कनेटवर उपलब्ध झालेला डेटा हटवण्यात आल्याची माहितीही बँकेने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने सर्व्हर सुरक्षित करून पुढील डेटा चोरी रोखली आहे. दरम्यान, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बावनकुळेंनी केली महत्त्वाची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा!

Saturday, 14 November 2026, 22:00

स्वच्छतेत पुण्याची घसरण! टॉप 10 मधूनही बाहेर; आठव्या स्थानावरून थेट 12 व्या क्रमांकावर, महापालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह!

Saturday, 14 November 2026, 20:56

माधुरी दीक्षित झाल्या ‘मॅडम’! पण अशोकमामांचा आजही ‘गं’वरच जोर; 42 वर्षांपूर्वीच्या आठवणींनी रंगली जुनी मैत्री!

Saturday, 14 November 2026, 20:32

पुणेकरांसाठी खुशखबर! उद्यापासून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू; 50 हजारांहून अधिक कॅब चालकांची नोंदणी.

Saturday, 14 November 2026, 20:21

पुण्यात 28 लाखांचा ऐवज लुटून कुरिअर कर्मचारी फरार! पंचवीस दिवस 10 हजार किमी पाठलाग; अखेर चौघांना बेडया..

Saturday, 14 November 2026, 19:37
Next Post

मतदारांच्या संमतीविना पत्ते बदलल्याचा आरोप; ४० अर्जांसाठी चार मोबाइल क्रमांकांचा वापर, निवडणूक यंत्रणेतील त्रुटींची चौकशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp