पूर्व हवेलीत अजित पवारांसोबत असलेल्या बहुसंख्य नेत्यांनीच हातातील घड्याळ लपवत ‘तुतारी’ वाजवली, केवळ कदमवाकवस्ती येथे आढळरावांना अवघ्या 4 मतांची आघाडी..
उरुळी कांचन, (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे-पुढे करण्याबरोबरच, त्यांच्याशी विकासाचे नाते सांगणारे शेकडो नेते लोणी काळभोर, उरुळी...