Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती, संयम, परिश्रम, श्रद्धा सबुरी व गुरु या पंचसुत्रीचा वापर करावा: डॉ. केतन पाटील

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 7 June 2024, 19:17

उरुळी कांचन, (पुणे) : यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती, संयम, परिश्रम, श्रद्धा सबुरी व गुरु या पंचसुत्रीचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनासाठी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमसारख्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांनी केले.

 

युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष विक्रम गायकवाड व मित्र परिवारातर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेत (धारे राव मंदिर) येथे संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. ०५) करण्यात आले होते. ५०० झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आयएएस अधिकारी शुभम थिटे विशेष उपस्थित होते.

वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम महाराष्ट्र वन विभागाचे चीफ काँजरव्हेटिव्ह अधिकारी गजेंद्र हिरे, कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यचे मुख्य अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या सहकार्याने झाला. यावेळी उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ समीर ननावरे, डॉ कल्पेश वाणी, डॉ सोनल भालेराव, डॉ चेतन पवार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ॲड देशमुख महाविद्यालय राजूर, सूर्यदत्ता इन्स्टिटयूटचे विद्यार्थी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, तापमानात वाढ, दुर्मिळ वनस्पतीचा ऱ्हास आदि समस्यांना सामोरे जात आहोत. आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन आपण या समस्ये विरोधात लढले पाहिजे. यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्रीच्या कुशी मध्ये कळसुबाई च्या पायथ्याशी अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेत (धारे राव मंदिर) येथे संस्थेतर्फे यावर्षी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कुमशेत धारेराव मंदिर येथे वृक्षारोपण कार्यक्रम युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम ही सामाजिक संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहे. या कार्यक्रमासाठी कुमशेत गावचे सरपंच अस्वले, सदाशिव कल्याणकर, अलीम शेख, पियुष सिरसाट, मानस घाडगे, प्रियांका मदने, चांदू सूर्यवंशी, लिबनी मनालील, दीपक सिंग, आदी उपस्थित होते.

दरम्यान, युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे युपीएससी व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांसाठी मोफत मार्गदर्शन व शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर आदि उपक्रम संस्थे मार्फत केले जातात. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी केले.

या वर्षी संस्थेतील ४ विद्यार्थी यूपीएससी, 5 विद्यार्थी एमपीएससी व २ विद्यार्थी पीएसआय झाले आहेत. यातील शुभम थिटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी दिली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

शिरूर येथील जैन मंदिराच्या चोरी प्रकरणातील एक आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.