व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाने वायरच्या सहाय्याने गळफास...

शेअर बाजारात गुंतवणूकीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून पुण्यातील पोलीस शिपायाची 7 लाखांची फसवणूक

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस शिपायाची...

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत विचित्र अपघात; रिक्षाचालक जखमी

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाईन्स येथे ट्रक, रिक्षा आणि एक किया कारचा...

उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच..! ट्राफिक पोलीस वाहतूक नियमनात नापास; नागरिक हवालदिल

उरुळी कांचन : पुणे - सोलापूर महामार्गारील उरुळी कांचन येथील तळवाडी चौकातील वाहतूक कोंडी हि आता नित्याचीच बनलेली आहे. या...

Breaking News : बारामती गोळीबार प्रकरण; जखमी रणजीत निंबाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती : सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारात जखमी असलेले फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान...

शिरुर, दौंडसह जिल्ह्यात रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद; 48 गुन्हे घडकीस, तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

उरुळी कांचन, (पुणे) : शिरुर, दौंड, तालुक्यासह जिल्ह्यात महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक...

क्रूरतेचा कळस..! जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने श्वानाला रस्त्यावर आपटून आपटून मारले; वडकी हद्दीतील घटना, पहा व्हिडीओ

लोणी काळभोर, (पुणे) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने घरासमोर आलेल्या एका १८ महिन्यांच्या पामोलीव्ह जातीच्या श्वानाला रस्त्यावर आपटून...

कोरेगाव मूळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय भोसले तर उपाध्यक्षपदी चारुशीला सरडे बिनविरोध

उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय बाजीराव भोसले यांची तर...

Breaking News : उरुळी कांचन जवळील सहजपुर फाट्यावर एस. टी. बस पलटी; 25 ते 30 जण जखमी

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपुर फाटा परिसरात परिवहन महामंडळाची एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत...

उरुळी कांचन परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व परिसरात दिवसा व रात्री बिबट्याचा फेरफटका सुरु झाला आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक कुत्र्यांचा...

Page 38 of 136 1 37 38 39 136

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!