कुस्तीच्या आखाड्यात बसण्याच्या वादातून हाणामारी ; 7 जणांवर गुन्हा दाखल, हवेली तालुक्यातील घटना
लोणीकंद, (पुणे) : आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी बसण्याच्या कारणावरून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील बुर्के गावात मंगळवारी...