Accident : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर पलटी ; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, पोलीस घटनास्थळी दाखल..
Accident मंचर, (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून नाशिककडे जाणारा चाळीस फूट लांबीचा ट्रेलर रस्त्यातच पलटी झाल्याची घटना घडली आहे....