Uddhav Thakare: …म्हणून मी राजीनामा दिला, आता नैतिकतेतून शिंदे – फडणवीसांनी राजीनामा द्यावा ; उध्दव ठाकरे..
पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की '' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप...