Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Police News : पुणे शहर वाहतुक पोलिस दलातील राजेश पवार व सचिन कांबळे हे दोघेजण ठरले हिरो, पुणे-सोलापुर रोडवर साडेतीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करतेवेळी लाखो रुपयांचे आमिष धुडकावले..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 May 2023, 19:08

लोणी काळभोर, (पुणे) Loni Kalbhor Police News – वाहतूक पोलीस म्हणजे कुठल्याही कारणाने तुम्हाला अडवून तुमच्या कडून कमीत कमी  ५० – १०० रुपये तरी घेणारच अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात समाज माध्यमात तयार झाली आहे.  (Loni Kalbhor Police News) चित्रपटातही ब-याच अंशी अशीच वाहतूक पोलीसाची प्रतिमा रंगवली जाते.  (Loni Kalbhor Police News) या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे आमिष दाखवून ही एकही रुपया न घेता तब्बल साडे तीन कोटी रुपये जप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राजेश पवार व सचिन कांबळे हे लोणी काळभोर वाहतूक शाखेतील दोन्ही कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत.  (Loni Kalbhor Police News)

राजेश पवार व सचिन कांबळे या दोन्ही कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार

दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी राजेश पवार व सचिन कांबळे या दोन्ही कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करुन, त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

या संदर्भात सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. ८ मे रोजी रात्री लोणी काळभोर वाहतूक शाखेचे राजेश पवार व सचिन कांबळे वाहनांची नाकाबंदी करून पुणे सोलापूर महामार्गावर मांजरी ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयित वाहनाची तपासणी करत होते.

यावेळी महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने निघालेली एक गाडी संशयितरित्या आढळून आली. यावेळी पवार व कांबळे यांनी वाहनचालकाला गाडी बाजूला घ्यायला लावून त्याच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी त्या डिकीत काही बॅगा संशयास्पदरित्या आढळून आल्या. तत्काळ कांबळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत कळसकर यांना फोन करून माहिती दिली.

 

प्रशांत कळसकर यांना माहिती मिळताच, कळसकर यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन डिक्कीत असलेल्या बॅगा उघडून पाहिल्या. यावेळी नोटांचे बंडल दिसून आले. त्यानंतर गाडीसह संशयित इसमाला हडपसर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वाहनात मिळून आलेल्या बॅगा तपासल्या. त्यामध्ये एकूण ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपये मिळून आले. ही रोख रक्कम हडपसर पोलिसांच्या मदतीने मोजून दोन पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली.

पुणे शहरातच नव्हे तर संपुर्ण राज्यात वहातुक पोलिसांच्याकडे पाहण्याचा दृष्ट्रीकोण सर्वानांच माहिती आहे. आपण सर्वच जण वेळोवेळी वाहतूक पोलीस पैसे घेतात म्हणून त्यांच्यावर जोरदार टीका करतो. मात्र या पार्श्वभूमीवर या दोघांनी केलेली कामगिरी हि खरंच प्रशंसनीय आहे. अशा सच्चाईने वागणा-या ठराविक लोकांमुळेच हा देश प्रगतीपथावर आहे. यापुढील काळात “साॅफ्ट टार्गेट” असणा-या पोलीसांवर टीका करताना काही पोलीस चांगले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : लोणी काळभोर टोलनाका परिसरात तब्बल साडे तीन कोटींची रोकड जप्त ; चारचाकी गाडीसह एकाला अटक, पुणे शहर पोलिसांची कामगिरी…

Loni Kalbhor News | लोणी काळभोर हद्दीतील नवीन उजवा मुठा कालव्यात बारामतीचा बावीस वर्षीय तरुण बुडाला, पुण्यातील भारत फोर्ज कंपनीत नुकताच झाला होता रुजू…

Loni Kalbhor Crime : मुलांची “शालेय कागदपत्रे” काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एका “कथित” पत्रकाराकडुन महिलेची मोठी आर्थिक फसवणुक, पैसे परत मागताच महिलेला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या…

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33

ऐकलं का? दिवाळीअगोदर ‘हे’ महत्वाचं काम करा नाहीतर फराळ विसरा; गॅस सबसिडीबाबत ‘या’ महत्वाच्या अपडेट करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Friday, 16 October 2026, 16:10

फिल्म इंडस्ट्रीत कामाचं आमिष, खासगी व्हिडीओची धमकी अन् 1 कोटींचा उल्लेख;विरारमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य…

Friday, 16 October 2026, 15:52

दिवाळीअगोदर शेतकऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर; वाचा सविस्तर…

Friday, 16 October 2026, 15:43
Next Post

Health : आहारात करा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश, जाणून घ्या कडधान्य खाण्याचे फायदे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp