Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : आहारात करा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश, जाणून घ्या कडधान्य खाण्याचे फायदे…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 May 2023, 9:38

पुणे : Health – मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. (Health) ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं. (Health) जाणून घ्या मोड आलेली कडधान्य खाण्याचे फायदे – (Health)

कडधान्य खाल्ल्याने त्वचा सुंदर बनते

१. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने त्वचा सुंदर बनते. त्वचेला चमक येते. तसेच त्वचा तरूण दिसते.

२. हृदयाचं आरोग्य चांगलं आणि निरोगी ठेवण्यास मोड आलेली कडधान्यं मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करा.

३. ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी रोज सकाळी नाश्ता करताना मोड आलेली कडधान्य खावीत. यामुळे वजन कमी होते. तसेच सारखी भूक लागत नाही.

 

४. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होते. मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन ए आणि सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

५. ज्यांना केस गळतीची समस्या आहे, ज्यांचे केस विरळ आहेत अशा लोकांनी मोड आलेली कडधान्ये खावीत. त्यामुळे केस वाढतात. तसेच केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Healthy Tips | मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स ठरतील लाभदायक…

Health : स्माईल प्लीज ! हसण्याचे फायदे जाणून घ्या…

Health Care| उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी करा ताडगोळ्याचे सेवन, जाणून घ्या ताडगोळे खाण्याचे फायदे…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33
Next Post

Msedcl News : केडगाव येथे ग्राहक तक्रार निवारण दिन संपन्न...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp