Big Political News : राष्ट्रवादीला मोठे खिंडार, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपाच्या वाटेवर ; मंगळवारी करणार पक्षप्रवेश..!
Political News : सासवड, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे मंगळवारी (ता. १६) भाजपमध्ये प्रवेश...