Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : दागिने चोरणारी महिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात ; गुन्हा दाखल होण्याआधीच 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 May 2023, 19:02

Nagar News : कोतवाली, (नगर) :  चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या महिलेला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचे दागिने हस्तगत केले आहे. विशेष बाब म्हणजे दागिने चोरी झाल्याची फिर्याद मूळ मालकांने दाखल करण्यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. कोतवाली पोलिसांचे पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हा गुन्हा उघडकीस आला. (Nagar News)

चोरीचे दागिने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रुखसार असलम शेख (वय २८, नुरानी कॉलनी, जामखेड, हल्ली रा. गजानन कॉलनी, गणेश चौक बोल्हेगाव, अहमदनगर) या महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचे दागिने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोतवालीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुखसार असलम शेख ही महिला चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी बाजारात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.

Nagar Crime : कोतवाली पोलिसांकडून गुन्हेगारांचे सर्च ऑपरेशन ; रात्री विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर धडक कारवाया, दुचाकी चोर, अट्टल गुन्हेगार ताब्यात..!

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर महिला पोलिसांच्या समक्ष झडती घेतली असता ३५ हजार रुपये किमतीचे दागिने महिलेकडे मिळून आले. दागिने चोरीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने महिलेची कसून चौकशी करण्यात आली.

Nagar Crime News : बुलेट चोरून विल्हेवाट लावणाऱ्या दोन भंगार दुकान चालकांसह चौघांना बेड्या, कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी, आणखी गुन्हे उघडकीस येणार.. 

संबंधीत महिलेने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, दागिने अडचण असल्यामुळे विक्री करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता या महिलेने शेजारीच राहणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे उघड झाले. कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर चोरीचा मुद्देमाल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, चोरीच्या घटनेची सविस्तर फिर्याद सौ. अर्चना संजय खेडकर, राहणार गणेश चौक बोल्हेगाव यांनी दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान अभय कदम योगेश भिंगरदिवे श्रीकांत खताडे गणेश धोत्रे यांनी केली आहे..

Ahmadnagar News : कौतुकास्पद..! कोतवाली पोलिसांकडून १० लाखांच्या २१ दुचाकी मूळ मालकांना परत; दुचाकी मालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, कोतवाली पोलिसांचे मानले आभार..!

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

Khed News : सलूनच्या दुकानात नंबर लावण्यावरून वाद ; दोघांना बेदम मारहाण, चाकण परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp