Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयातील विद्यार्थी सांबो, क्रिकेटसह बुद्धिबळ स्पर्धेत चमकले ; सांबो स्पर्धेत अंजली गोतेला सुवर्णपदक..
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांबो, क्रिकेट, बुद्धिबळ...