Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या ; आरोपी अटकेत, खराडी परिसरातील घटना.

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 26 August 2023, 14:44

Pune News : येरवडा, (पुणे) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने-पत्नीचा चाकूच्या सहाय्याने गळा चिरून खून केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. केशव भीमराव सीताफळे (वय.४५, रा.पाटील बुवा नगर,खराडी) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणात चंद्रकांत धर्माण्णा बनसोडे (वय ४७, रा. खराडी गाव) यांनी तक्रार दिली आहे..

धारधार चाकूने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील लेबर कॅम्पमध्ये सीताफळे कुटुंब भाड्याने राहण्यास आहेत. आरोपी केशव याला दारूचे व्यसन असून, तो सतत पत्नी लक्ष्मी हिच्यावर चारित्र्याच्या संशयावरून भांडणे करून मारहाण करीत होता. बुधवारी रात्री केशवने पत्नीसोबत भांडणे केली.

 

पत्नी आणि बारा वर्षाचा मुलगा रात्री झोपले असताना केशवने घरातील धारधार चाकूने पत्नी लक्ष्मीच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे लक्ष्मी जोराने ओरडत जीव वाचवण्यासाठी घराबाहेर आली. गळ्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त स्राव झाल्याने लक्ष्मी घराच्या बाहेर पडली.

चाकू हल्ल्यात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने घाबरलेला केशवची नशा उतरली. त्याने धावतच शेजारील खराडी पोलिस चौकी गाठून पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले आणि पोलिसांना घरी घेऊन गेला. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका आणि डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून घेतले.

दरम्यान, डॉक्टरने तपासणी केली असता लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यामुळे पोलिसांनी लगेचच आरोपी पतीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी केशव हा बिगारी असून, पत्नी लक्ष्मी धुणी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Saswad News : पुरंदर विमानतळाचा प्रश्न दोन महिन्यांत निकाली - उद्योगमंत्री उदय सामंत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.