पोस्टमन बनला शिक्षणदूत! लोकवर्गणीतून दुर्गम भागातील 100 विद्यार्थ्यांना दिले वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्य
वाघोली : येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी लोकवर्गणी आणि मित्रांच्या सहकार्याने फोपसंडी या दुर्गम गावातील शंभर विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतकं...