Indapur News : पुणे – सोलापूर महामार्गावर टिशू पेपरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग ; ट्रक जळून खाक, इंदापूर तालुक्यातील घटना.
Indapur News : इंदापूर, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावरील पळसदेव (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत टिशू पेपरची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे...