Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : वयोवृद्ध आजीला दुचाकीवरून घरी सोडण्याचे आमिष दाखवून सोनं लूटलं ; इंदापूरातील घटनेने खळबळ..

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Friday, 28 July 2023, 10:50

Indapur News : इंदापूर (पुणे) दुचाकीवरून घरी सोडण्याचे आमिष दाखवत दुचाकीचालकाने वयोवृद्ध आजीला अज्ञातस्थळी नेत जबरदस्त मारहाण करून लुटल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारी बिजवडी ग्रामपंचायत हद्दीत हाप्रकार उघडकीस आला आहे. (Indapur News)

इंदापूरमध्ये भीतीचे वातावरण…..

याप्रकरणी रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय ८०) असे मारहाण झालेल्या वयोवृद्ध आजीचे नाव आहे. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (Indapur News)

मिळलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बिजवडी ग्रामपंचायत हद्दीतील वनगळी गावच्या रहिवाशी असलेल्या रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय ८०) या सकाळी गावावरून इंदापूर शहरात औषधे खरेदीसाठी आल्या होत्या. आपलं काम करून दुपारी घराकडे परतत असताना शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून लूना गाडीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या व्यक्तीने पुढे सोडतो म्हणून आजीला गाडीवर बसवले. (Indapur News)

 

त्यानंतर त्याने पंपावर पेट्रोलही टाकले. त्यानंतर पुढे बाह्यवळण मार्गाने सरडे टोल नाक्याच्या दिशेने अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण करत गळ्यातील आणि दोन्ही कानातील दागिने हिसका देऊन ओरबाडून काढले. यामध्ये आजीच्या कानाला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली. चोरट्याने आजीला मारहाणही केली असल्याचे आजीने संगितलं. यामुळे आजीच्या हात, पाय, गळा, कानाला गंभीर जखमा झाल्या आहेत. (Indapur News)

दरम्यान, याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिन्यात दोनदा ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार इंदापूरमध्ये घडल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Kolkata News : संतापजनक! आयफोनसाठी आईने केला चक्क आठ महिन्यांच्या बाळाचा सौदा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.