Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : शिवाजी एज्युकेशन संस्थेचा गुणवत्तेचा ब्रँड निर्माण करावा – हर्षवर्धन पाटील..

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Tuesday, 8 August 2023, 18:53

दीपक खिलारे
Indapur News  : इंदापूर, (पुणे) : बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या विविध शाखांमध्ये सुमारे सात हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिवाजी शिक्षण संस्थेचा गुणवत्तेचा ब्रँड निर्माण करावा, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.(Indapur News)

सात हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडाच्या वतीने संस्थेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या नऊ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.(Indapur News)

यावेळी संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, शिवाजी पाटील, श्रीमती एम. एस. भोसले, डी. जे. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव किरण पाटील, सुरेश मेहेर, उमेश सुर्यवंशी, प्रसाद पाटील, दादासाहेब घोगरे, बाळासाहेब कोकाटे, सुधीर पाटील, स्वप्निल घोगरे, हरिभाऊ बागल, संजय घोगरे, शिवाजी कोरटकर, नामदेव घोगरे, शंकर घोगरे, रणजीत वाघमोडे, मोहन कोरटकर, धनाजी घोगरे, बाळासाहेब घोगरे, प्राचार्य डी. आर. घोगरे, जी. एस. घोरपडे, सी. टी.कोकाटे, भीमराव आवारे, ए. बी. सुळे, एस. डी.घोगरे, डॉ. एल. एस. वावरे, गुरव, व्ही. के. मोहिते आदी उपस्थित होते.(Indapur News)

यापुढे बोलताना पाटील म्हणाले, “या शिक्षण संस्थेचा विस्तार वाढला आहे. संस्थेच्या वाढीसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी परिश्रम घेतले. कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात कले पाहिजे. आपल्या शिक्षण संस्थेतून अष्टपैलू विद्यार्थी निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.(Indapur News)

 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व्ही. बी. मेटकरी, डी. जी. गायकवाड, व्ही. यु. बारबोले, ए. पी. देशपांडे, श्रीमती एम. एस. भोसले, ए. डी. होनमाने, बी. एस. चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन अमर निलाखे व एस. टी. मुलाणी यांनी तर आभार संतोष सुर्यवंशी यांनी मानले.(Indapur News)

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10
Next Post

Loni Kalbhor News : पोलिस "व्हीआयपी बंदोबस्तात", तर पुर्व हवेलीत चोरट्यांचा "हैदोस" ; पुर्व हवेलीत दहा दिवसाच्या काळात एक फॉर्च्यूनर गाडीसह पाच ते सहा ठिकाणी घरफोडी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp