Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 September 2026, 11:10

दौंड, ता. 1: जुन्या वादातून एका तरुणाला आठ जणांनी घेरून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दौंड-सिद्धटेक रोडवर खोरवडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. 30 ) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यावेळी एका व्यक्तीने चामड्याच्या बेल्टने तरुणाला मारहाण केल्याने त्याच्या तोंडातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी नागेश मोहन भंडलकर (वय 23, व्यवसाय शेती, रा. उमाजीनाईक चौक, बोरीबेल, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राजेंद्र अर्जुन खोमणे, नारायण सर्जेराव खोमणे, गणेश नारायण खोमणे, किरण सर्जेराव खोमणे, सुरेश अर्जुन खोमणे, ओमकार चव्हाण, अविनाश खोमणे आणि ओमकार कसबे (सर्व रा. खोरवडी, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडलकर यांचा मानलेला भाचा यश महादेव जाधव हा त्याच्या आई-वडिलांसोबत बोरीबेल येथे राहतो. भंडलकर व यश यांचे चांगले संबंध असून, यश वैयक्तिक कामानिमित्त त्यांना फोन करत असतो. रविवारी (ता. 30) सायंकाळी सहाच्या सुमारास भंडलकर हे आलेगाव येथे शेतीचे काम करत होते. त्यावेळी यशने आपल्या मोबाईलवरून भंडलकर यांना फोन करून “मामा, मला काही लोकांनी खोरवडी येथे अडवले आहे, तू लवकर ये,” असे सांगितले.

फोन आल्यानंतर भंडलकर यांनी तातडीने खोरवडी गाठले. दौंड-सिद्धटेक रोडवर पोहोचल्यावर त्यांना यशला काही जण घेरून मारहाण करत असल्याचे दिसले. त्यावेळी भंडलकर यांनी यशला सोडविण्याचा प्रयत्न केला. यशला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत होती. याचवेळी सुरेश अर्जुन खोमणे याने पँटवर वापरण्यात येणाऱ्या चामड्याच्या बेल्टने यशला मारहाण केली. मारहाणीमध्ये यशच्या तोंडातून रक्त येऊ लागल्याने भंडलकर यांनी त्याला आरोपींच्या ताब्यातून सोडवले.

 

त्यानंतर जखमी यशला तातडीने पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपींनी यशला मारहाण करण्यासोबतच शिवीगाळ व दमदाटी करून त्याला जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 117(2), 115(2), 126(2), 189(2), 190, 191(2), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मारहाणीचे कारण, आरोपींची भूमिका आणि यापूर्वीचा काही वाद होता का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. या घटनेमुळे खोरवडी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक की पुन्हा जोरदार सरी? 26 सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे उकाडा? जाणून घ्या आजचा अंदाज

Saturday, 26 September 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्यवान? पैसा, करिअर आणि प्रेमाबाबत 12 राशींचे संकेत

Saturday, 26 September 2026, 7:47

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49
Next Post

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp