व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Darshana Kunte

Darshana Kunte

हडपसर परिसरात धुमाकूळ घालणारा अट्टल गुन्हेगार अजय मौजण विरूद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई!

पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार...

३२ हजार बोगस मतदार नोंदणी करणारी ‘दाजी-मेहुण्याची’ जोडी; विजय शिवतारे यांचं विश्वजित कदम यांच्यावर टीकास्त्र

पुणे / राहुलकुमार अवचट : पुरंदर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव या विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील ३२,३६६ मतदारांची बोगस नोंदणी...

‘सागरमाथा’कडून सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई; नववर्षाचं अनोख्या पद्धतीने स्वागत

पिंपरी : सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने रविवारी (दि. ३१) या नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर...

नवी मुंबई महापालिकेच्या उप आयुक्तपदी किसनराव पलांडे यांची प्रतिनियुक्ती

मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव किसनराव बबनराव पलांडे यांची नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नवी मुंबई महानगरपालिकेच्या...

मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ विभागात निघाली भरती, 1 लाख 70 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : चांगली नोकरी मिळावी असे सगळ्यांनाच वाटत असतं. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी...

तुम्हालाही सारखा दम लागतोय? तर वेळीच काळजी घ्या; पण ‘हे’ मात्र जरूर करा…

कोणत्याही आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायामाने आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ राहते. त्यामुळे वैद्यकीय अडचणी कमी...

‘थर्टी फर्स्ट’साठी मटण, चिकनच्या दुकानाबाहेर दिवसभर गर्दी; पुणेकर यंदा ‘फुल ऑन पार्टी’ मुडमध्ये!

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकरांची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी...

२०० आरोग्य कर्मचारी, ९० डॉक्टर, ४० टॅंकर अन् ३०० पुस्तक स्टॉल; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण...

‘पीएमटी’ने प्रवास करणाऱ्या महिलेच्या दागिन्यांची चोरी; परराज्यातील चोरट्याला सहकानगर पोलिसांनी केले गजाआड

पुणे : पीएमटीमधून प्रवास करणाऱ्या महिला, वृद्धांना हेरून त्यांचे दागिने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून...

कोयते उगारून वाहनांची तोडफोड; येरवडा पोलिसांनी काढली दोन गुंडांची धिंड

पुणे : शहर आणि परिसरात कोयता गॅंगची दहशत वाढीस लागली आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात कोयते उगारून २० ते २५ वाहनांची...

Page 85 of 117 1 84 85 86 117

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!