Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सागरमाथा’कडून सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई; नववर्षाचं अनोख्या पद्धतीने स्वागत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 17:36

पिंपरी : सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने रविवारी (दि. ३१) या नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली. याबाबतची माहिती एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.

आदल्यादिवशी माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वांद्रे गावाजवळील नंदिकेश्वराचा मंदिरात सर्व गिर्यारोहक समूह पोहोचला. रविवारी सकाळी लवकरच गिर्यारोहक चमू सुळक्याच्या पायथ्याशी पोहचला. निसर्ग देवतेचे आणि सुळक्याचे पूजन करून सकाळी ठीक ९.५० वाजता चढाईस सुरवात करण्यात आली. चढाईचे संपूर्ण तांत्रिक नियोजन नेता श्रीहरी तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.

सर्वप्रथम शरद पवळे यांनी चढाईस सुरुवात केली. त्यावेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) सत्यवान शिरसाट देत होता. अंगावर येणारी ९०° अंशातील खडी चढाई करत शरद आणि सत्यवान यांनी सुमारे ८० फुटांवरील दोन स्टेशनपर्यंत सुरक्षित चढाई केली. यानंतर अनिल पवळे यांनी सरळसोट कातळ भिंतीचा अवघड टप्पा यशस्वीपणे चढाई करत तिसरे स्टेशन गाठले. तेथून पुढे सर्वात आव्हानात्मक ओव्हरहँगची चढाई पुन्हा एकदा शरद यांनी अतिशय कौशल्याने पार करत चौथे स्टेशन गाठले.

 

आता सुळक्याचा माथा केवळ ३० फूट अंतरावर होता; परंतु तिथे मातीयुक्त खडकातील घसरडा आणि अतिशय निसरडा चढाई मार्ग होता. शरद पवळे आणि सत्यवान शिरसाट यांनी या टप्प्यात सुरक्षित चढाई करत दुपारी १.०० वाजता सुळक्याचा माथा गाठल्यावर ‘जय भवानी जय शिवाजी’ , ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.

यानंतर अनिल पवळे, हृषीकेश देवकर, प्रकाश ढमाले, राजेश जाधव यांनी सुळक्याच्या माथा गाठला. या सर्वांना सुरक्षितपणे चढाई करत असताना पहिल्या दोन स्टेशनपर्यंत पृथ्वीराज बोऱ्हाडे, अक्षय हत्त्ते यांनी चढाई केली. त्यावेळी पांडुरंग शिंदे यांनी तांत्रिक साहित्य नियोजन आणि बेस कॅम्प नियोजनाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पडली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने वजीर सुळक्यावर आरोहण मोहिम यशस्वी करताना सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.

या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी केले; तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी मोहिमेचे अभिनंदन मुंबईस्थित ज्येष्ठ गिर्यारोहक किरण आरफडकर, सचिन गायकवाड आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

३२ हजार बोगस मतदार नोंदणी करणारी 'दाजी-मेहुण्याची' जोडी; विजय शिवतारे यांचं विश्वजित कदम यांच्यावर टीकास्त्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.