व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Darshana Kunte

Darshana Kunte

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; तीन टोळ्यांतील १९ जणांवर मोक्का, १७ तडीपार, ३ जण स्थानबद्ध…

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात, शांततेत पार पडाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. पिंपरी चिंचवड...

आबेदा इनामदार कॉलेजच्या बारावी परीक्षा केंद्राबाहेर गजबज; विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेचा भंग; पालक संतप्त

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे....

कासुर्डी टोलनाक्यावरील अडथळा ठरणारी केबिन अखेर हटवली; ‘पुणे प्राईम’ बातमीचा इम्पॅक्ट

राहुलकुमार अवचट यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कासुर्डी टोलनाक्यावरील शेड तत्काळ हटवावे, या मथळ्याखाली दैनिक 'पुणे प्राईम'मध्ये दोन दिवसांपूर्वी बातमी...

मंचरमध्ये शेतकरी आक्रमक! बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष म्हणून स्वतःलाच केले कैद; प्रशासनाला दणका…

पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या मानव आणि पशुधनावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या ऊसतोडणीला सुरवात झाल्यामुळे बिबट्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत...

कोंढव्यात भर रस्त्यात तरुणीचे तोंड दाबून जबरदस्ती; आरोपीला ठोकल्या बेड्या

पुणे : शहरात महिला, मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून, तिचे तोंड दाबून...

आनंदवार्ता! पुणेकरांना आता मुळशी धरणातूनही मिळणार ५ टीएमसी पाणी; ‘टाटां’मुळे पाणी प्रश्न मिटणार…

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे भविष्यात शहरात पाणी टंचाईची शक्यता आहे. आता पुणेकरांचा भविष्यातील...

रेल्वेच्या पुणे विभागाचे क्षेत्रफळ वाढणार; २४ स्थानकांचा नव्याने समावेश, प्रवाशांना लाभ

पुणे : रेल्वे बोर्डाने दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिणामी सध्या सोलापूर विभागात असलेला सुमारे...

‘आम्ही येथील भाई’, म्हणत रॉड हवेत फिरवून पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड; नऱ्हे येथील प्रकार, चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : तीन ते चार जणांच्या टोळक्याने 'आम्ही येथील भाई आहोत', असे म्हणत लोखंडी रॉडने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन...

सदाशिव पेठेत जिममधून ७३ लाखांच्या सामानाची चोरी; सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील एका जिममधून रोख रक्कम व किमती सामान असा एकूण ७३ लाख ३८ हजार ५१५ रुपयांचा...

पुण्यात ४ हजार कोटींचे ड्रग्स सापडणे हे पोलिसांचे अपयश; येथे अनेक ललित पाटील कार्यरत… रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप!

पुणे : पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी आहे. येथे हुक्का पार्लर, पब संस्कृती बोकाळत आहे. पुण्यात पब संस्कृतीमुळे ड्रग्जचा महापूर...

Page 33 of 117 1 32 33 34 117

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!