Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्मदात्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून केला खून; दौंड येथील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 8 October 2024, 15:23

दौंड, (पुणे) : कौटुंबिक शुल्लक वादातून जीव घेण्यापर्यंतच्या घटना मोट्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. पती पत्नीच्या वादातही खून झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने किरकोळ वादावरून स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुनील रणदिवे असे खून करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे.

 

या प्रकरणी मुलाच्या आईने दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सचिन रणदिवे (रा. साठेनगर, दौंड ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील रणदिवे आणि जयश्री रणदिवे हे दोघेजण पती पत्नी आहेत. त्यांचा मुलगा सचिन सोबत त्यांचा वाद सुरु होता. त्यावेळी सचिनला दोघांनी वाद घालू नको, असे समजावून सांगितले. परंतु, त्याने त्यांच्याशी वाद घालणे काही थांबवले नाही. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून त्यांच्या मुलाला घराबाहेर काढले.

दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुनील रणदिवे त्यांच्या घरासमोर झोपले होते. यावेळी त्यांचा मुलगा सचिन याने सिमेंटचा ब्लॉक आणला अन त्यांच्या डोक्यात घातला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, त्याच्या वडिलांचा उपचारादरम्यान निधन झाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14
Next Post
woman arrested selling canabis in pimpri pune

शिवसेना तालुकाध्यक्षासह नऊ जणांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.