Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना तालुकाध्यक्षासह नऊ जणांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 8 October 2024, 15:49
woman arrested selling canabis in pimpri pune

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कारचालकाला दमदाटी करत कारची तोडफोड करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत शेषराव चंद्रभान वानखडे (वय ४२ रा. अडगाव बुद्रुक ता. तेल्हारा जि. अकोला) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रवीण पंढरीनाथ सोनवणे, विपुल हनुमंत शितोळे, प्रसाद शामराव नाळे यांसह पाच अनोळखी इसम व एक महिला (पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून शेषराव वानखडे हे १६ एप्रिल २०२४ रोजी कारमधून जात होते. त्यांची एका कारचालकासोबत किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे हवेली तालुकाध्यक्ष व वितरण समिती सदस्य विपुल हनुमंत शितोळेसह प्रवीण सोनवणे, प्रसाद नाळे व एक अनोळखी इसम व एक महिला तेथे आले. त्यांनी शेषराव यांना त्यांचे नाव विचारून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन त्यांच्या जवळील लाकडी दांडक्याने शेषराव यांच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

Friday, 10 April 2026, 17:47

वरवंड येथील गोपीनाथ मंदिरात पिंडीवर चढून अयोग्य कृत्य; भाविकांच्या भावना दुखावल्याने इसमावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख

Friday, 10 April 2026, 17:43
Solapur

Solapur : ‘भोसे पॅटर्न’ हिट! मोडलिंबमध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून हटवले महापुरुषांचे पुतळे; संवादातून तणावावर कायमचा तोडगा

Friday, 10 April 2026, 17:42
Next Post

मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; दोन सख्ख्या भावांसह एकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.