Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 April 2026, 17:47

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे (Solapur News) आरोग्य विभागातील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. शासकीय आयसीटीसी केंद्रातून एका (Akluj News) गर्भवती महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चुकीच्या अहवालामुळे तिच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. (Latest Marathi News)

16 ऑगस्ट 2024 रोजी या महिलेला आयसीटीसी केंद्रात तपासणीदरम्यान एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. या अहवालानंतर तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यावर संशय घेत तिला घराबाहेर काढल्याचे समोर आले आहे.

 

मात्र, त्यानंतर तिने विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये पुन्हा तपासण्या केल्या. सोलापूर जिल्हा रुग्णालय (SDH), इतर आयसीटीसी केंद्रे आणि हिंदलॅब्स येथे करण्यात आलेल्या HIV-PCR आणि Viral Load चाचण्यांमध्ये ती पूर्णपणे निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. “RNA Not Detected” असा निष्कर्ष या तपासण्यांमध्ये नोंदवण्यात आला.

चुकीच्या अहवालामुळे महिलेवर अनावश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले होते. यामुळे तिच्या आरोग्यावरही परिणाम झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित महिलेला न्याय आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी 1 मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Leopard News : आंबेगावात बिबट्याचा थरार! भरधाव दुचाकीवर झेप; तरुण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 6 May 2026, 18:26
Loni Kalbhor News: Serious negligence in duty! Loni Kalbhor's Village Revenue Officer Balasaheb Oneway suspended

Pune Police Bribe News : पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन! गुटखा कारवाई टाळण्यासाठी ४ लाखांची लाच; दोन पोलिसांवर कारवाई

Wednesday, 6 May 2026, 18:00

BIG BREAKING : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

Wednesday, 6 May 2026, 17:24

Big Breaking : पुणे–सोलापूर महामार्गावर फलकांशिवाय सुरू कामांमुळे गाडी थेट पुलाच्या जाऊन पलटी ; चौफुला ते वरवंड दरम्यानची घटना

Wednesday, 6 May 2026, 15:29

Bhor News : भोरमध्ये रस्ता कामावर वाद! नगरसेवकांच्या हरकतीमुळे विकास ठप्प; पद्मावती वस्तीतील नागरिक आक्रमक

Wednesday, 6 May 2026, 15:22
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11
Next Post
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील 'या' ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.