Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard News : आंबेगावात बिबट्याचा थरार! भरधाव दुचाकीवर झेप; तरुण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 May 2026, 18:26

Leopard News आंबेगाव, ता. ६ : रानमळा (ता. आंबेगाव) परिसरात मंगळवारी (ता.५) सायंकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या तरुणावर बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केल्याने तो जखमी झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Leopard News

प्रशांत अरूण रोकडे (वय ३४, रा. लोणी, ता. आंबेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत रोकडे आणि त्यांचा भाऊ अक्षय रोकडे हे दोघे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोणी येथून वडगावपीर परिसरातील पोखरकर मळा येथे कामासाठी दुचाकीने जात होते. Leopard News

 

रानमळा गावाच्या हद्दीत भामची विहीर परिसरात पोहोचताच रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर मागे बसलेल्या प्रशांत रोकडे यांच्यावर झेप घेतली. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. Leopard News

दरम्यान, या घटनेनंतर वनविभाग सतर्क झाला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर ३१ मेपासून पुन्हा खुले! नव्या सुविधांसह भाविकांना सुलभ दर्शनाची संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.