Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर ३१ मेपासून पुन्हा खुले! नव्या सुविधांसह भाविकांना सुलभ दर्शनाची संधी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 May 2026, 18:49

Bhimashankar Temple पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ३१ मेपासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार असून, पुनर्बांधणी व विविध विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. यामुळे भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि नियोजित दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. Bhimashankar Temple

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर ९ जानेवारीपासून मंदिर बंद ठेवण्यात आले होते. या काळात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि सुविधा वाढविण्याची कामे हाती घेण्यात आली.

 

या विकासकामांमध्ये भव्य नवीन सभामंडप उभारणे, जुन्या सभामंडपाचे विसर्जन, पायऱ्यांचा मार्ग, प्रवेश व निर्गमन मार्गांची सुधारणा, दर्शन मार्गिका, गर्दी नियंत्रण व्यवस्था तसेच भाविकांसाठी विश्रांती क्षेत्रांची उभारणी यांचा समावेश आहे. पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामे वेगाने पूर्ण करण्यात आली असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिक सक्षम आणि सुटसुटीत व्यवस्था उभारण्याचा प्रशासनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Junnar News : जुन्नरमध्ये भावांमध्ये रक्तरंजित वाद! रस्त्याच्या कारणावरून हाणामारी; डोक्यात दगड लागल्याने मोठा भाऊ गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.