Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BIG BREAKING : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 May 2026, 17:24

BIG BREAKING  लोणी काळभोर, ता. ६ :पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, थेऊर (ता. हवेली) येथे पुन्हा एकदा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ५) रात्री घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. BIG BREAKING

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६, रा. भीमनगर, थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे राहण्यासाठी आली होती. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन करत अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या आरडाओरडीतून शेजाऱ्यांना प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. BIG BREAKING

 

यानंतर नागरिकांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही कोणतीही दिरंगाई न करता आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. BIG BREAKING

दरम्यान, नसरापूर येथील अत्याचार-हत्या प्रकरण आणि पर्वतीतील प्रकार ताजे असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. BIG BREAKING

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
Loni Kalbhor News: Serious negligence in duty! Loni Kalbhor's Village Revenue Officer Balasaheb Oneway suspended

Pune Police Bribe News : पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन! गुटखा कारवाई टाळण्यासाठी ४ लाखांची लाच; दोन पोलिसांवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.