व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Darshana Kunte

Darshana Kunte

कारचा धक्का लागल्याने धारदार शस्त्राने वार करीत तरुणाचा निघृण खून; शेवाळेवाडी परिसरात थरार

हडपसर (पुणे) : कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत ७ ते ८ जणांनी तरुणाच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करीत...

सीबीएसईच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; १५ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी...

पर्यटननगरी पाचगणीतच पायी जाणाऱ्या शिक्षकाला टोळक्याकडून मारहाण; मारुन टाकण्याची धमकी देत तीनशे रुपयेही लुटले

पाचगणी / लहू चव्हाण : पर्यटननगरी पाचगणीत पायी जाणाऱ्या शिक्षकाला पाच ते सहा जणांनी गंभीर मारहाण करत लुटण्याचा प्रकार घडला...

लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ‘पोक्सो’अंर्गत गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. इमारतीच्या लिफ्टमधून खाली जात असताना एका व्यक्तीने...

ट्रकमधून बेकादेशीररित्या दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांना माहिती मिळताच केली कारवाई

अहमदनगर : ट्रान्सपोर्टची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या केबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी-विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा...

मांदळेवाडी येथे पशु वंध्यत्व निदान व उपचार शिबिर

लोणी-धामणी / राजू देवडे : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती आंबेगाव, पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी...

नभांगणात लुकलुकणार प्रतिभावंत लेखक जी. ए. कुलकर्णी नावाचा तारा; साहित्यक्षेत्रातील योगदानाला अनोखी मानवंदना

पुणे : जागतिक साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे प्रतिभावंत लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या योगदानाला मानवंदना देण्यासाठी त्यांचे नाव नभांगणातील...

इमानदारीचे मोल लाखात! शिक्रापुरात एसटी चालक, वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे पाच लाखांची सोनसाखळी मूळ मालकाला परत

अक्षय भोरडे तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र, असे असले तरी प्रामाणिकपणासुद्धा जीवंत असल्याचा...

इथेनॉल निर्मिती बंद करण्याच्या निर्णयाचा केंद्राने फेरविचार करावा : विरधवल जगदाळे

संदीप टूले केडगाव : साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती बंद करण्याबाबतचा मोठा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयाबाबत फेरविचार...

पिंपरी चिंचवड येथील प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांमार्फत करण्याचा...

Page 103 of 117 1 102 103 104 117

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!