Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारचा धक्का लागल्याने धारदार शस्त्राने वार करीत तरुणाचा निघृण खून; शेवाळेवाडी परिसरात थरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 12:19

हडपसर (पुणे) : कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत ७ ते ८ जणांनी तरुणाच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करीत निघृण खून केल्याची खळबळजनक घटना फुरसुंगी ते चंदवाडी रस्त्यावर मंगळवारी (ता. १२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चीड रिसिडेन्सी, शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी ७-८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामा अभिषेक हे त्यांची कार घेऊन मंगळवारी (ता. १३) जात होते. त्यांची गाडी घासल्याच्या कारणावरून विलास सकट याच्याशी किरकोळ वाद झाले. नुकसानभरपाईची विचारणा केली असता आरोपी विलास सकट, कैलास सकट, सचिन सकट यांनी त्यांना साथीदारांसह शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लोखंडी धारदार शस्त्र व दगडाने जबर मारहाण करून त्यांना ठार मारले.

 

दरम्यान, मारहाण सुरू असताना मामाला वाचवायचा गेलेला फिर्यादी अथर्व याला देखील दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

पुण्यात मध्यरात्रीपर्यंत मद्यधुंद तरुणाईचा धागडधिंगा; १० हॉटेल्सवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.