Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पर्यटननगरी पाचगणीतच पायी जाणाऱ्या शिक्षकाला टोळक्याकडून मारहाण; मारुन टाकण्याची धमकी देत तीनशे रुपयेही लुटले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 December 2023, 18:11

पाचगणी / लहू चव्हाण : पर्यटननगरी पाचगणीत पायी जाणाऱ्या शिक्षकाला पाच ते सहा जणांनी गंभीर मारहाण करत लुटण्याचा प्रकार घडला असून, ही घटना टेबललॅंड रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

विवेक जगन्नाथ हेंगडे (वय ५८, रा.गोडवली, ता.महाबळेश्वर) यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवेक हेंगडे नेहमीप्रमाणे टेबललॅंड मार्गे गोडवलीला चालत जात असताना काॅनव्हेंट हायस्कूलच्या समोर असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ पाच ते सहा अनोळखी लोकांनी हेंगडे यांना अडवले. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी हेंगडे यांनी ‘माझ्याकडे पैसे नाहीत’, असे सांगितले.

त्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यांचे खिसे चाचपून खिशात असणारे तीनशे रुपये काढून घेतले. हेंगडे यांच्याकडे कमी पैसे मिळाल्याने आरोपींनी त्यांना हाताने व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना पर्यटननगरीत घडल्याने पर्यटकांसह स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

याप्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post
Last date to update Aadhaar for free extended again

आधार अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ, आता पुढील वर्षाच्या 'या' तारखेपर्यंत करू शकता अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.