एक दिवा जिजाऊंसाठी, एक दिवा छत्रपती शिवरायांसाठी… दीपोत्सवातून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
पिंपरी : छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी खिंवसरा-पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे...