Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar : भर कार्यक्रमात शरद पवारांना वाटले अस्वस्थ; सततच्या कार्यक्रमांमुळे थकवा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 11:33

Pune Prime News : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार दिवाळी सण साजरा करण्यासाठी बारामतीत आले आहेत. यादरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्रास जाणवल्यानंतर जागेवरच डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सततच्या कार्यक्रमांमुळे व विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला.

दरवर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय बारामतीत उपस्थित राहतात. दरम्यान, विद्या प्रतिष्ठान संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बारामतीतील व्हीआयटीमध्ये शनिवारी पार पडली. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. या वेळी उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, खासदार सुप्रिया सुळे, प्रताप पवार, योगेंद्र पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित आहेत. मात्र, अजित पवार या बैठकीला उपस्थित नाहीत. सकाळी पवार यांनी माध्यम प्रतिनिधींची भेट घेतली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गोविंद बागेतून शनिवारी सकाळी १० वाजता अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे ते बैठकीसाठी गेले होते. दुपारी चार वाजता ते विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या बैठकीला पोहचले. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांना बोलावले.

डॉक्टरांनी पवार यांचा एसीजी काढला. त्यावेळी सततच्या कार्यक्रमांमुळे व विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांचा आजचा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार दिवाळी पाडवा भेट कार्यक्रम, व्यापारी वर्गासह चर्चा करण्यास आवर्जून उपस्थित राहतात. तो अनेक वर्षांचा शिरस्ता आहे. यंदा या कार्यक्रमाला पवार उपस्थित राहणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पवार यांची तपासणी करुन उपचार करणाऱ्या डॉ. रमेश भोईटे टीमचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह फोटो पोस्ट करीत आभार मानले आहेत. डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे, डॉ. प्रतीक पाभरकर, डॉ. चैतन्या इनामदार आदींच्या टीमने पवार यांची तपासणी केली. दरम्यान, उद्या पुरंदर तालुक्यातील निरा आणि सासवड येथे होणारा शरद पवारांचा शेतकरी भेटीचा कार्यक्रम अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

भूखंड घेणाऱ्यांसाठी खुशखबर : जमिनीची माहिती मिळणार आता एका क्लिकवर; घ्या जाणून?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp