व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! आजाराने त्रस्त असलेल्या पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार

मुंबई : राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढच चालल्या आहेत. अशातच बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईजवळील नालासोपारा...

शरद पवार यांच्यावर टीका करणं नामदेव जाधवांना पडलं महागात; कार्यकर्त्यांनी फासलं काळ

पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून...

पॅनकार्ड अद्ययावत करणं पडलं तब्बल १२ लाखांना; निवृत्त सनदी लेखापालाला फोन आला अन् खातं झालं रिकामं

पुणे : पुण्यात निवृत्त सनदी लेखापालाची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त...

मोठी बातमी ! अखेर देहूच्या नागराध्यक्षांनी दिला राजीनामा; ‘या’ प्रकरणात आ. सुनील शेळकेंचा हस्तक्षेप

पिंपरी : मनमानी कारभार आणि नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता नसल्याचा दावा तसेच राजीनाम्याच्या दबावासाठी स्वपक्षीयांनी दबाव आणला होता. या अविश्वासाच्या...

राज्याच्या राजकारणात चाललंय तरी काय ? शरद पवार, वडेट्टीवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

बारामती : राज्यातील राजकारणात या वर्षभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे....

अदानी समूह पुन्हा घेतोय भरारी ! वडराज सिमेंट खरेदी करण्याची दाखवली तयारी

मुंबई : अंबानी, अदानी हे उद्योगपती आपल्या देशातच नाहीतर संपूर्व जगभरात प्रसिद्ध आहेत. अदानी समूह जवळपास सर्वच क्षेत्रात आपला व्यवसाय...

WhatsApp चं आलंय हे नवं फिचर; ग्रुपबरोबर करता येणार व्हॉईस चॅट

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात WhatsApp, Instagram, Facebook या सोशल मीडियाचा युजर वर्ग...

पाठदुखीने त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपचार करा अन् आराम मिळवा…

पुणे : बदलती जीवनशैली, आहारातील अनियमितता यांसारख्या कारणांमुळे शारीरिक दुखणं सुरु होतं. त्यापैकी एक म्हणजे पाठदुखी. सध्या अनेकांना पाठदुखीच्या समस्यांना...

Job Alert recruitment in maharashtra law university

होय ! सरकारी नोकरी तेही नाशिकमध्ये; ‘या’ विभागात निघाली भरती, लवकर करा अर्ज…

पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण 'इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक'मध्ये विविध पदांसाठी भरती...

अंजली दमानियांना भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांनी रोखलं; पोलीस कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची

मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यासाठी निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील नेत्या अंजली दमानिया यांना...

Page 425 of 439 1 424 425 426 439

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!