Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार यांच्यावर टीका करणं नामदेव जाधवांना पडलं महागात; कार्यकर्त्यांनी फासलं काळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 17:45

पुणे :

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळं फासण्यात आलं आहे. पवारांवर सतत टीका केल्यामुळे जाधवांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यातील येरवडा परिसरातील भांडारकर संस्थेच्या कार्यक्रमासाठी नामदेव जाधव पोहचले होते.

त्यावेळी माध्यमांशी बोलत असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला केले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळं फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

 

नामदेव जाधव यांनी पवारांवर केले होते गंभीर आरोप

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच प्राध्यापक नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला माध्यमांसमोर प्रसिद्ध करत शरद पवार यांचा ओबीसी असा उल्लेख केला होता. तसेच पवारांवर सतत गंभीर आरोप केले होते. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते नामदेव जाधव यांच्याविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही दिला होता. यानंतर भांडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नामदेव जाधवांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्याच दरम्यान नवी पेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या चेहर्‍याला काळं फासलं.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! आजाराने त्रस्त असलेल्या पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.