व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

पुण्यातल्या भूमकर पुलावर विचित्र अपघात; ट्रकने कारला दीड किलोमीटर नेलं फरफटत

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर शनिवारी सायंकाळी पु्न्हा एकदा विचित्र अपघात झाला. पुण्यातील भूमकर पुलावर पाच वाहनांना ट्रकने धडक दिली....

seventeen years old youth murdered in karkhel supe baramati pune

Kalyan Double Murder : दुहेरी हत्याकांडानं कल्याण हादरलं! आधी पत्नी नंतर मुलाचा गळा दाबून खून

Kalyan Double Murder : कल्याण शहरात एकाच घरात दोन मृतदेह आढळून आले आहेत. एका व्यापाराने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या...

Unseasonal Rain : दौंड तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत !

गणेश सुळ केडगाव : दौंड तालुक्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या...

आता पाटस गावावर सीसीटीव्हीची नजर; मुख्य ठिकाणी तब्बल २१ कॅमेरे

अरुण भोई पाटस : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीने मुख्य चौक ते गावातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत....

महेश डोके खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोणीकंद, (पुणे) : पुण्यातील वाघोली परिसरात २९ नोव्हेंबरला महेश साधू डोके याचा गायकवाड याने कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण खून...

महिलेचा अंघोळ करतानाच व्हिडीओ काढून…व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार; लष्करी जवानाचं कृत्य

पुणे : पुण्यातील नर्हे येथे एका महिलेचा लपून अंघोळ करतानाच व्हिडीओ काढून घेतला. त्यानंतर तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत,...

खेड शिवापूर परिसरात जुगार अड्ड्याना पोलिसांचा आशीर्वाद? गुन्हेगारी रोखण्यास शिवापूर, शिंदेवाडी पोलिस सपशेल अपयशी

भोर : खेड शिवापूर परिसरातील अवैध धंद्यांसह वाढती गुन्हेगारी रोखण्यास शिवापूर आणि शिंदेवाडी पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. जुगार अड्ड्यांवर...

पती-पत्नीच्या जुगलबंदीने प्रेक्षक भारावले, कीर्तन महोत्सव हा स्तुत्य उपक्रम : विवेक वेलणकर

पुणे : भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित 'कथा कीर्तन महोत्सव'मध्ये 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कीर्तनकार श्रेयस बडवे आणि...

PCMC News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कु. गौरी स्वामीची अभियंता पदी निवड..

पिंपरी-चिंचवड : कोळकी येथील कु. गौरी विवेक स्वामी हिची पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये कनिष्ठ स्थापत्य अभियंता म्हणून निवड झालेली आहे....

Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

मंचर येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; तब्बल १६ जणांवर गुन्हा

मंचर (ता. आंबेगाव) : पेठ गावच्या हद्दीत जमीन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना बुधवार दि. २९ रोजी...

Page 407 of 443 1 406 407 408 443

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!