Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंचर येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; तब्बल १६ जणांवर गुन्हा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 December 2023, 11:53
Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

मंचर (ता. आंबेगाव) : पेठ गावच्या हद्दीत जमीन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना बुधवार दि. २९ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही गटातील १६ जणांवर मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोभा रवींद्र काळे व किशोर अनंतराव ढमाले यांनी एकमेका विरोधात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा रवींद्र काळे (वय ५०, रा. पेठ, ता. आंबेगाव) या पेठ तालुका आंबेगाव च्या हद्दीत जमीन गट नंबर ४३ येथे त्यांची ३८ गुंठे जमिनीची खासगी मोजण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी रूपाली विजय ढमाले, दीपिका किशोर ढमाले, त्यांचा भाऊ धुमाळ (पुर्ण नाव समजू शकले नाही) विजय आनंथा ढमाले, किशोर आनंथा ढमाले (सर्व रा. पेठ, ता. आंबेगाव) यांनी जमीन मोजण्याच्या कारणावरून बेकायदा गर्दी जमवून फिर्यादी शोभा काळे यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून तुम्हाला घरात येऊन मारतो अशी धमकी दिली. यामध्ये फिर्यादी शोभा काळे यांचे मंगळसूत्र, सोन्याची कुडी गहाळ झाली असल्याचे काळे यांनी सांगितले.

तर किशोर अनंतराव ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पेठ (ता. आंबेगाव) गावचे हद्दीत त्यांच्या हॉटेल भीमाशंकर येथे मेहेंद्र राजपाल मित्तल, वकील रविंद्र लालचंद कर्नावट (दोघे रा. राजगुरुनगर, ता. खेड ) शोभा रवींद्र काळे, रवींद्र राणु काळे, आकाश भानुदास शिंदे, एच. जी. आनंदा, कुशल नवीन गोयल, माया गुलाब बराडे, आर्चना संजय गिरी, स्नेहा राजेंद्र लांडगे, कोमल आश्विन कांबळे (सर्व रा. पुणे) यांनी जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले.

 

यावेळी हॉटेल भीमाशंकर येथील चहा मिसळ फ्रिजचे वायरचे नुकसान करत शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली. असं फिर्यादी किशोर अनंतराव ढमाले यांनी सांगितले आहे. मंचर पोलिसांनी दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान शंकर भोईर व विनोद जांभळे अधिक तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

PCMC News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कु. गौरी स्वामीची अभियंता पदी निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.