Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलेचा अंघोळ करतानाच व्हिडीओ काढून…व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार; लष्करी जवानाचं कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 December 2023, 13:43

पुणे : पुण्यातील नर्हे येथे एका महिलेचा लपून अंघोळ करतानाच व्हिडीओ काढून घेतला. त्यानंतर तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार २०१६ पासून नोव्हेंबर २०२३ पर्यंत वडगाव बुद्रुक आणि नऱ्हे येथे घडला.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी लष्करात असलेल्या जवानांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बळीराम माधव गुट्टे (वय ३५, रा. १०२, इंजिनियर रेजिमेंट, भोपाळ) असे आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. (Sinhagad Road Police)

दरम्यान, गुट्टे आणि पीडित महिला एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्याने महिलेचा लपून अंघोळ करत असतानाचा व्हिडिओ काढून त्या आधारे तिला ब्लॅकमेल करत वारंवार बळजबरीने शरीर संबंध ठेवले. तसेच तिची बदनामी करून तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

 

तसेच, त्यांच्या घरी येऊन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत जबरदस्तीने अत्याचार केला. या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास घरच्यांना आणि गावातील लोकांना सगळं काही सांगेन. तसेच, व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करेन अशी धमकी महिलेला दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

PM Narendra Modi : चक्क इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी मोदींबरोबर त्यांच नाव जोडलं; #Melodi लिहित म्हणाल्या…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.