Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PM Narendra Modi : चक्क इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी मोदींबरोबर त्यांच नाव जोडलं; #Melodi लिहित म्हणाल्या…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 11:51

PM Narendra Modi : नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी हे जगात आवडते पंतप्रधान आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण,जॉर्जिया मेलोनी म्हणजेच इटलीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. सेल्फी शेअर करताना #Melodi असा हॅशटॅग वापरला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये “चांगले मित्र सीओपी-२८मधील” असं कॅप्शन दिलं आहे. या सेल्फीमध्ये पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी हसताना दिसत आहेत.

मेलोनी यांनी पोस्टमध्ये वापरलेल्या हॅशटॅगवरून सोशल मीडियावर विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. Meloni आणि Modi असे दोन शब्द एकत्रित करत इटलीच्या पंतप्रधानांनी #Melodi असा हॅशटॅग वापरला आहे. पीएम मेलोनी यांनी शेअर केलेला हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

 

पंतप्रधान मेलोनी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेला हजेरी लावली होती. यावेळीही मोदी आणि मेलोनी यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. संयुक्त अरब अमिराती येथे नुकतंच ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’चं (सीओपी-२८ समिट) आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते. यावेळी मलोनी यांनी मोदींबरोबर सेल्फी काढला आहे. हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

महेश डोके खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.